Agriculture, आंदोलन, कापूस, किसान, कृषी, शेतकरी संघटना, Farmer
From → शरद जोशी, शेतकरी, शेतकरी संघटना

..............................................
प्रतिक्रिया लिहा
..............................................
या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||
लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१||
विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२||
शेतकर्यांच्या,कामकर्यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३||
गंगाधर मुटे
....*......*......*.......*.......*.........
या गीतावर
नमस्कार मित्रहो,
ही माझी छोटीसी दुनिया...
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले
मन:पुर्वक स्वागत..
येथे आपणास मिळेल......
माझ्या काही गद्य आणि पद्य रचना..
उभे-आडवे आयुष्य जगतांना खाल्लेल्या खस्तांचे प्रतिबिंब...
आणि शेतकरी म्हणुन जगतांना (?) आलेले काही अनुभव...
आपणास आवडले तरी आणि ना-आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या...
.
गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा
माझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...!!
माझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.
या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.
आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.
आपला नम्र - गंगाधर मुटे
=========================
| shrikant on सहज करता येण्याजोगे शेती-… | |
| shaila more on सहज करता येण्याजोगे शेती-… | |
| Ramdas Barve on सहज करता येण्याजोगे शेती-… | |
| Ishwar ambare on सहज करता येण्याजोगे शेती-… | |
| Gangadhar Mute on शेतकर्यांची समांतर विधान… |
नमस्कार मित्रहो,
ही माझी छोटीसी दुनिया...
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले
मन:पुर्वक स्वागत..
येथे आपणास मिळेल......
माझ्या काही गद्य आणि पद्य रचना..
उभे-आडवे आयुष्य जगतांना खाल्लेल्या खस्तांचे प्रतिबिंब...
आणि शेतकरी म्हणुन जगतांना (?) आलेले काही अनुभव...
आपणास आवडले तरी आणि ना-आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या...
.
गंगाधर मुटे
आर्वी छोटी,हिंगणघाट जि.वर्धा
Blog at WordPress.com. | Theme: Titan by The Theme Foundry. Fonts on this blog.